विरार येथील तुळींज पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कॉन्स्टेबल सखाराम भोईर यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. या आत्महत्ये मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस याचा तपास करत आहेत.