सोलापुरात तरुणाचा अज्ञात व्यक्तीकडून खून, आरोपीचा शोध सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

माढा तालुक्यातील परितेवाडी शिवारातील माळरानावर सिद्धेश्वर सुभाष जाधव वय  या तरुणाचा आज्ञात व्यक्तीने खुन केला केल्याची घटना आज उघडकीस आली आहे.

सिद्धेश्वर जाधव या तरुणाच्या डोक्यावर हत्याराने मारुन खुन झाला असल्याचे शुक्रवारी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे स.पोनी.अमित शितोळे यांनी पंचनामा करुन मृतदेहाचे शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.  याबाबत पोलीस तपास करत असून आरोपीचा शोध सुरू आहे.