1 / 5
क्रीस मॉरिस - दक्षिण आफ्रिकेच्या या अष्टपैलू खेळाडूला राजस्थान रॉयल्स संघाने तब्बल 16 कोटी 25 लाख मोजून आपल्या संघात घेतले.
कायले जेमिन्सन - न्यूझीलंडच्या या अष्टपैलू खेळाडूसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 15 कोटी रुपयांची बोली लावली.




























































