Whatsapp feature – इंटरनेटशिवाय डेस्कटॉपवरून कॉल करता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्सना आणखी एक खूशखबर दिली आहे. नव्या फिचरमुळे युजर्सना फोनच्या इंटरनेट कनेक्शनशिवाय डेस्कटॉपवरून व्हॉइस व व्हिडीओ कॉल करता येईल. फ्युचर अपडेट्समध्ये मल्टी डिव्हाईस सपोर्ट आल्यानंतर युजर्स आपल्या फोनमध्ये इंटरनेट चालू नसतानाही कॉल आणि मेसेज करू शकणार आहेत, अशी माहिती ‘वाबेटाइन्फो’ या वेबसाइटने ट्विटरवरून दिली आहे.