
दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर ठरले आहे. सर्वात प्रदूषित शहरांत नवी दिल्लीसह गाझियाबाद, बुलंदशहर, बिसराख, जलालपूर, नोएडा, ग्रेटर नोएडा, कानपूर, लखनौ, मीरत, आग्रा आणि मुझफ्फरनगर (सर्व उत्तर प्रदेश), भिवारी (राजस्थान), फरिदाबाद, जिंद हिसार, फतेहाबाद, बंधवारी, गुरुग्राम, यमुना नगर, रोहतक आणि धारूहेरा (सर्व हरयाणा) आणि मुझफ्फरपूर (बिहार) या शहरांचा समावेश आहे.























































