
रेमीट एक्सने आपले कॅप्टिक जर्मन ब्लॉक्ड अकाऊंट पोर्टल gba.Remitx.com सुरू केले आहे. व्हिसा अर्जाच्या प्रक्रियेचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना जर्मनीत राहण्याच्या खर्चाच्या पूर्ततेसाठी पुरेसा निधी आपल्याकडे आहे याचा पुरावा देणे आवश्यक असते. ही आवश्यकता पूर्ण करण्याचा पर्याय ब्लॉक्ड अकाऊंट उघडणे आहे. युरोपबाहेरील सर्व राष्ट्रांमधील विद्यार्थ्यांना ब्लॉक्ड अकाऊंट सेवा पुरवण्यासाठी जर्मनीच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने रेमिट एक्सला पात्र ठरवले आहे.























































