एलिझाबेथ कोण आहे, गूढ वाढले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वप्नील जोशीच्या ‘बळी’ या चित्रपटाच्या नवीन टीझरचे अनावरण नुकतेच करण्यात आले. काही सेकंदांचा हा टीझर अत्यंत घबराट निर्माण करतो. ही एलिझाबेथ कोण, त्यातील आईचे आणि तिचे काही नाते आहे का? स्वप्नील नक्की कुणाचा शोध घेत आहे, असे असंख्य प्रश्न टीझर पाहिल्यावर पडतात. 16 एप्रिलला चित्रपट प्रदर्शित होईल.