Photo – या अभिनेत्रीला हिंदुस्थानची Language Queen म्हणतात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वमिका गब्ब्बी या अभिनेत्रीला हिंदुस्थानची Language Queen म्हणतात


वमिकाने 2007 साली जब वी मेट या चित्रपटातून पदार्पण केले होते.

त्यानंतर विमिकाने पंजाबी आणि दाक्षिणात्य चित्रपटात काम करून आपली वेगळी ओळख निर्माण केली.


वमिकाने पंजाबी, हिंदी, तमिळ, तेलुगु आणि मल्ल्याळम अशा पाच भाषांतील चित्रपटात कामे केले आहे.

अनेक भाषांमधील चित्रपटात काम केल्याने वमिकाला हिंदुस्थान भाषेंची राणी म्हणजेच Language queen म्हणतात.