खेडमधील धामनंद येथे दरड कोसळली, तिघांचा मृत्यू, 15 हून अधिक जण अडकल्याची भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेडमधील धामनंद येथे दरड कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 16 ते 17 व्यक्ती मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. NDRF ची टीम बचावकार्यासाठी रवाना झाली आहे. नौदल व आर्मी चे जवान मदतीसाठी पोहोचत आहेत