इयरबड्स करणार 40 भाषांचे भाषांतर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्च इंजिन गुगलने आपले पहिले वायरलेस इयरबड्स अमेरिकेपाठोपाठ आता हिंदुस्थानात लाँच केले आहेत. गुगल पिक्सल बड्स ए सिरीज या इयरबड्सचे वैशिष्टय़ म्हणजे ते हिंदी, बंगाली, तमीळसहित 40 हून अधिक भाषांचे रिअल टाईम भाषांतर करू शकतात. ऍन्ड्रॉईड 6.0 किंवा त्यापेक्षा जास्त व्हर्जनच्या स्मार्टफोनवर ते काम करणार आहेत. एका चार्ंजगवर इयरबड्स पाच तासांपर्यंत तसेच चार्ंजग केस वापरून 24 तासांपर्यंत युजर्स गाणी ऐकू शकतात.