
स्थानीय लोकाधिकार समितीचे महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते-खासदार गजानन कीर्तिकर, महासंघाचे कार्याध्यक्ष शिवसेना नेते आनंदराव अडसूळ आणि महासंघ सरचिटणीस, शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई यांच्या संमतीने तारापूर अणुऊर्जा, एनपीसीआयएल स्थानीय लोकाधिकार समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
सल्लागार – प्रदीप मयेकर, कार्याध्यक्ष – जितेंद्र देशमुख, सहकार्याध्यक्ष – नीलेश जगताप, सरचिटणीस महेश गोडसे, उपाध्यक्ष – महेंद्र खुळे, उत्तम पाटील, मनोज संखे, अमोल काळसेकर, विपुल चुरी, समीर राऊत, जयेश वंजारा, गणेश पडवळ, स्नेहल नलावडे, शिल्पा नार्वेकर. चिटणीस – सचिन बामणे, शशांक पाटील, यशवंत दिघे, नारायण गावडे, तुषार पाटील, ललित राऊत, गोपीनाथ झोडगे, अजित मोरे, संदीप कांबळे. खजिनदार – नीलेश सोनवणे; सहखजिनदार – जयपौल जयकुमार, आशिष प्रभू, सुजाता गावड; प्रसिद्धी सचिव – देवेंद्र तारकर, सचिन जाधव, मुन्ना पावरा, विशाल संखे; कार्यालय सचिव – विजय घोडके, सचिन राऊत, प्रकाश तामोरे, अनिल लांडगे; कार्यकारी सभासद – समीर पाटील, स्वप्नील गडदे, संतोष घाडीगावकर, अंकुश नाईक, मनोज प्रभू, त्रिंबक शिंदे, महेश आटोले, अनिरुद्ध पांचाळ, अमित सिंह, दीपक सिंग, सिद्धेश सावंत, अनिल शेडगे, सुदर्शन खंदारे, सचिन पाटील, राजेंद्रप्रसाद गुप्ता, प्रमोद इस्वलकर, कीर्तिकुमार सोनार, अजित वर्हाडी , फिरोज पठाण.






























































