2024पर्यंत देशात 9 अणुभट्टय़ा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुढील तीन वर्षांत म्हणजेच 2024पर्यंत देशात नऊ अणुभट्टय़ा असतील. उत्तर हिंदुस्थानात पहिल्यांदाच दिल्लीपासून 150 किलोमीटर अंतरावर गोरखपूरमध्ये नवीन अणुप्रकल्प उभारला जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने गुरुवारी राज्यसभेत दिली.