हॉस्पिटॅलिटीमध्ये घडवा करिअर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील कौशल्य विकासासाठी उद्योग क्षेत्रातील शिखर संघटना सीआयआयने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. स्वित्झर्लंडच्या ईएचएल या नामांकित शिक्षण संस्थेद्वारे 18 महिन्यांचा व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण डिप्लोमा अभ्यासक्रम आयटीसी मौर्या (नवी दिल्ली), आयटीसी शोनार आणि आयटीसी रॉयल बंगाल (कोलकाता), आयटीसी मराठा (मुंबई) आणि आयटीसी ग्रँड चोला (चेन्नई) या चार हॉटेल्समध्ये सुरू केला आहे.