Video – या संधीची मी वाट बघत होतो – भास्कर जाधव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमदार नितेश राणे यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर केलेल्या कृतीचा शिवसेना आमदारांनी निषेध केला आहे. विधानसभेत याबाबत झालेल्या चर्चेवेळी आमदार सुहास कांदे, सुनील प्रभू आणि भास्कर जाधव यांनी नितेश राणे यांच्या तात्काळ निलंबनाची मागणी केली आहे.