मास्क नसल्यास 500 तर थुंकल्यास 1000 रुपये दंड – उपमुख्यमंत्री अजित पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
    • नियम पाळले तर सर्वांचे भले होईल –  उपमुख्यमंत्री अजित पवार
    • मुंबई, ठाण्यासह पुण्यातही शाळा बंद. – उपमुख्यमंत्री अजित पवार
    • आगामी निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घ्यावा. – उपमुख्यमंत्री अजित पवार
    • लसीचे दोन्ही डोस घेतले नसेल तर पुण्यातील शासकिय कार्यालयांमध्ये प्रवेश नाही. – उपमुख्यमंत्री अजित पवार
    • लसीचे दोन्ही डोस घेतले नसल्यास हॉटेल्स, बसमध्ये प्रवेश मिळणार नाही. – उपमुख्यमंत्री अजित पवार
    • लसीकरणासाठी नववीचे वर्ग सुरू राहणार. – उपमुख्यमंत्री अजित पवार
    • पुण्यात नो व्हॅक्सिन, नो एन्ट्रीची अंमलबजावणी होणार. – उपमुख्यमंत्री अजित पवार
    • नियमांचे तंतोतंत पालन करून शॉप, दुकाने सुरु ठेवावी. – उपमुख्यमंत्री अजित पवार
    • नियम पाळा, कडक निर्बंध लावायला भाग पाडू नका. – उपमुख्यमंत्री अजित पवार
    • राज्यासाठीचे नवे निर्बंध उद्या सकाळी उद्या सकाळी जाहीर करणार. – उपमुख्यमंत्री अजित पवार
    • पुण्यात पहिली ते आठवी शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद – उपमुख्यमंत्री अजित पवार
    • पहिली ते आठवी शाळा ऑनलाईन सुरू राहणार
    • पुण्यातील पॉझिटीव्हिटी दर 18 टक्क्यांवर जाणे चिंताजनक
    • वेगवेगळ्या डिझाईनच्या मास्क निरुपयोगी
    • पुण्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1 हजार रुपये दंड, मास्क नसेल तर 500 रुपये दंड