
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अमरावती जिह्यातील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
उपजिल्हा युवा अधिकारी – नीलेश निंबार्ते ( धामणगांव रेल्वे विधानसभा), भूपेंद्र कुवारे ( वारूड-मोर्शी विधानसभा), चेतन जावंजल (अचलपूर विधानसभा), तालुका युवा अधिकारी – गोकुळ राठोड (नांदगाव-खांडेश्वर), आशीष गावंडे (धामणगांव रेल्वे), शहर युवा अधिकारी – योगेश झिमते (नांदगाव – खांडेश्वर), शुभम ठाकरे (धामणगांव रेल्वे), विधानसभा युवा अधिकारी – धीरज जामनिक (तिवसा विधानसभा), विधानसभा समन्वयक – धीरज वाघमारे (वारूड), तालुका युवा अधिकारी – निखिल पाटील (वारूड), अभिजीत सौथ (मोर्शी), तालुका समन्वयक – शुभम चौधरी (वारूड), राहुल शहाणे (मोर्शी), उपतालुका युवा अधिकारी – ऋषिकेश कोहले (वारूड), नरेश बांबल (वारूड), दीपक भोकरे (मोर्शी), प्रफुल नवले (मोर्शी), शहर युवा अधिकारी – शशिकांत खेरडे (वारूड), नीलेश भांबुरकर (मोर्शी), आशीष वितलकर (शे. घाट), विधानसभा समन्वयक – प्रतीक राऊळ (दर्यापूर विधानसभा), विधानसभा चिटणीस – गौरव कटोरे (दर्यापूर विधानसभा), शहर युवा अधिकारी – अक्षय गवळी (आंजनगाव शहर), पंकज चौधरी (अमरावती – बडनेरा), शहर समन्वयक – नीलेश जामनारे (अमरावती – बडनेरा), उपशहर युवा अधिकारी – आतिश यादव (बडनेरा), विधानसभा युवा अधिकारी – वैभव मेटकर (अचलपूर विधानसभा), विधानसभा समन्वयक – सुमित गोघे (अचलपूर विधानसभा), तालुका युवा अधिकारी – पवन राऊत (चांदूरबाझार तालुका), उपतालुका युवा अधिकारी – राहुल वाखरे (अचलपूर तालुका), येतन खंडारे (अचलपूर तालुका), अभिजित गांगलवार (चांदूरबाझार तालुका), शहर युवा अधिकारी – सनी बोके (परतवाडा शहर), कमलेश केदार (अचलपूर शहर), शुभम साप्ते (चांदूरबाझार शहर).























































