केरळमध्ये मंकीपॉक्सचा तिसरा रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संयुक्त अरब अमिरातवरून आलेल्या 35 वर्षांच्या आणखी एका व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत केरळमध्ये तीन रुग्ण सापडले आहेत, असे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले. हा रुग्ण मल्लापुरम येथे राहणारा असून 6 जुलैला तो परतला होता.