शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिह्यातील सुर्यकांत ऊर्फ काका राऊत यांची देवगड तालुक्याच्या उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.