आज डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिव्याख्यान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि केशव गोरे स्मारक ट्रस्ट यांच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार, 20 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजता गोरेगाव येथे साहित्यिका नीरजा यांचे स्त्रीया आणि समाज परिवर्तन या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. केशव गोरे स्मारक ट्रस्ट, रेल्वे स्थानकाजवळ, गोरेगाव पश्चिम येथे हे व्याख्यान होणार आहे.