निर्मला भोसले यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निर्मला वसंत भोसले यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 90 वर्षांच्या होत्या. शिवसेनेचे माजी नगरसेवक वसंत भोसले यांच्या त्या पत्नी होत. निर्मला भोसले यांच्या पश्चात मुली, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.