
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने हिंगोली आणि नांदेड जिह्यांतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ती यादी प्रसिद्धीसाठी देण्यात आली.
सहसंपर्कप्रमुख (हिंगोली जिल्हा) – अजय (गोपू) पाटील, जिल्हाप्रमुख (हिंगोली, कळमनुरी) – विनायक भिसे, जिल्हाप्रमुख (वसमत, सेनगाव) – संदेश देशमुख, जिल्हा संघटक (हिंगोली) – बाळासाहेब मगर, सहसंपर्क संघटक (हिंगोली जिल्हा) – अॅड. रवी शिंदे.
नांदेड जिल्हाप्रमुख (हदगाव, किनवट, भोकर) – नागेश पाटील आष्टीकर.



























































