अंडर 17 महिला विश्वचषक हिंदुस्थानी संघ जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात 11 ते 30 ऑक्टोबर 2022 या कालावधीत होणाया महिला अंडर-17 विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी 21 जणांचा हिंदुस्थानी संघ जाहीर करण्यात आला आहे. भुवनेश्वर, मुंबई आणि गोवा या देशातील तीन शहरांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.

हिंदुस्थानी संघ

गोलरक्षकः मोनालिसा देवी मोइरंगथम, मेलडी चानू कीशम, अंजली मुंडत. बचावपटू ः अस्तम ओराव, काजल, नकेता, पूर्णिमा कुमारी, वर्षाका, शिल्की देवी हेमाम. मिडफिल्डरः बबिना देवी लिशम, नीतू लिंडा, शैलजा, शुभांगी सिंग. फॉरवर्ड्सः अनिता कुमारी, लिंडा कोम सरतो, नेहा, रेगिया देवी लैश्राम, शेलिया देवी लोकटोंगबम, काजोल हबर्ट डिसूझा, लावण्य उपाध्याय,सुधा अंकिता तिर्की.