
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिव आरोग्य सेनेची महाराष्ट्र कार्यकारिणी खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
समन्वयक – जितेंद्र सकपाळ (महाराष्ट्र राज्य), यज्ञेन गायकवाड (महाराष्ट्र राज्य), डॉ. सतीश नरसिंग (मुंबई व कोल्हापूर), डॉ. शारिवा रणदिवे (डॉक्टर सेल, ईशान्य मुंबई), अध्यक्ष – डॉ. प्रसाद पवार (मुंबई विभाग), गौरी कोठारी (पॅरामेडिकल सेल-मानसशास्त्र विभाग, महाराष्ट्र राज्य), डॉ. संदीप साळुंखे (वैद्यकीय कर्मचारी विभाग, महाराष्ट्र राज्य), डॉ. अरविंद पालके (पश्चिम महाराष्ट्र पॅरामेडिकल सेल), डॉ. इंद्रजित पाटील (पश्चिम महाराष्ट्र डॉक्टर सेल), डॉ. उद्धव इंगोले (विभागीय पश्चिम महाराष्ट्र डॉक्टर सेल), डॉ. विनय सकपाळ (विभागीय पश्चिम महाराष्ट्र डॉक्टर सेल), सचिव – डॉ. अजित पाटील (पश्चिम महाराष्ट्र), उपाध्यक्ष – डॉ. उत्तम माळी (पश्चिम महाराष्ट्र), अध्यक्ष – डॉ. राजकुमार आडकर (सोलापूर), उपाध्यक्ष – डॉ. अजित बिराजदार (सोलापूर), अध्यक्ष – डॉ. संदीप माने (सातारा), डॉ. उत्तम राठोड (पश्चिम विदर्भ डॉक्टर सेल), डॉ. राम शिंदे (मराठवाडा डॉक्टर सेल), डॉ. गिरीश काळे (विभागीय मराठवाडा), डॉ. सिद्धेश पाटेकर (मुंबई उपनगर पॅरामेडिकल-फिजिओथेरपी विभाग), डॉ. महेश क्षीरसागर (उत्तर महाराष्ट्र), डॉ. प्रांजल महाडेश्वर (अध्यक्ष. मुंबई शहर पॅरामेडिकल फिजिओथेरपी विभाग).























































