शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भायखळा विधानसभेतील युवासेना (युवती) पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिली आहे.
भायखळा विधानसभा
विधानसभा समन्वयक – सई भोसले (शाखा क्रमांक 208, 209), जुईली भुजबळ (शाखा क्रमांक 207, 212), गीता पुरानी (शाखा क्रमांक 210, 211) उपविभाग युवती अधिकारी – अनुजा चव्हाण – (शाखा क्रमांक 207, 212), शीतल मोरे (शाखा क्रमांक 208, 209), साक्षी कांबळी (शाखा क्रमांक 210, 211), विधानसभा चिटणीस – नम्रता हांडे, सायली शिंदे, धनश्री पाटील, शाखा युवती अधिकारी – नम्रता परब (शाखा क्रमांक 207), श्लेषा मालवणकर (शाखा क्रमांक 208), अंकिता भोसले (शाखा क्रमांक 209), तेजल गवळी (शाखा क्रमांक 210), रशिदा शेख (शाखा क्रमांक 211), गंधाली कोळंबेकर (शाखा क्रमांक 212), शाखा समन्वयक – करुणा वाढवळ (शाखा क्रमांक 207), अनिशा मालपुते (शाखा क्रमांक 208), अदिती गमरे (शाखा क्रमांक 209), जागृती सोलंकी (शाखा क्रमांक 210), गझाला खान (शाखा क्रमांक 211), गौरी महाडिक (शाखा क्रमांक 212), सोशल मीडिया युवती समन्वयक – आदिती जाधव.



























































