साई रिसॉर्ट प्रकरण : अनिल परब यांना जामीन मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साई रिसॉर्ट प्रकरणी शिवसेना नेते अनिल परब यांना दापोली दिवाणी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात आज अनिल परब व साई रिसॉर्टचे मालक सदानंद कदम हे आज न्यायालयात हजर राहिले होते.