विधिमंडळातून आमच्याकडे येणाऱ्या माणसाला गुजरातच्या निरमाने स्वच्छ करतो! भाजप आमदाराचे वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील अर्थसंकल्पावर आयोजित चर्चेदरम्यान भाजपचे आमदार रमेश पाटील यांनी भाजपच्या ‘निरमा स्वच्छते’बाबत सभागृहाला माहिती दिली. भूषण देसाई यांच्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेशाबाबत बोलताना ते म्हणाले, त्यांनी तिथे काय केले हे आम्हाला माहीत नाही. खरे म्हणजे आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे आणि ती गुजरातवरून येते. त्यामुळे आमच्याकडे जो माणूस येईल तो स्वच्छ होणार आहे आणि हे खरे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)