Photo – बनारसी ब्रोकेड सिल्क लेहेंग्यात तेजस्वी प्रकाशचा किलर लूक, पाहा फोटो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टिव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 15’ची विजेती तेजस्वी प्रकाश तिच्या सौंदर्याबरोबरच तिच्या फॅशन सेन्ससाठी देखील प्रसिद्ध आहे. नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सुंदर फोटो शेअर केले आहेत. तेजस्वीने बनारसी ब्रोकेड सिल्क लेहेंगा घालून त्यावर तिने हिरव्या रंगाचा दुपट्टा घातला आहे. तसेच तिने गळ्यात नेकलेस घातला असून चेहऱ्यावर सिंपल मेकअप केला आहे. तर यावर केस बांधले आहेत. तिने आपले फोटो शेअर करुन ”अॅलेक्सा, प्ले ”गुड फॉर यू”अशी फोटोओळ दिली आहे.