
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने रेल कामगार सेनेचे अध्यक्ष, खासदार विनायक राऊत यांनी रेल कामगार सेनेची पेंद्रीय कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर केली आहे.
n मुख्य सल्लागार – चंद्रकांत म्हस्के (संपर्कप्रमुख पुणे), अर्जुन जामखिंडीकर (संपर्कप्रमुख सोलापूर), राजेंद्र पाटोळे (संपर्कप्रमुख भुसावळ), राजू पवार (संपर्कप्रमुख नागपूर).
n कार्याध्यक्ष – संजय जोशी.
n सरचिटणीस – दिवाकर देव (बाबी).
n खजिनदार – स्वप्नील झेमसे.
n सहखजिनदार – विकास पाटील.
n सहकार्याध्यक्ष – योगेश जाधव, जनार्दन देशपांडे, सूर्यकांत आंबेकर, भारत शर्मा, संजय अडसूळ.
n उपाध्यक्ष – मोहन दुधाणे, ललित मुथा, वाहीद शेख, प्रमोद गोंदचर, राजू सुरती, संदेश मलुष्टे, स्वप्नील मयेकर, प्रशांत कमानकर, नीलेश कदम, विनायक भालेराव, प्रदीप सावंत, संतोष देशमुख, सुनील आघाव, दत्तात्रय मिसाळ (पंढरपूर), गुरुनाथ भाग्यवंत, काथोड गायकर, शीव वर्मा, प्रशांत खोब्रेकर, दिलीप पाटील, दिनेश हलाले, कृष्णा रणशूर, विजय देवळेकर, रमेश माडये, राजेश कोकाटे, प्रीतम टाक.
n सचिव – नरेंद्र तळेकर, दीपक खेमचंदानी, सुरेश परदेशी, महेंद्र म्हात्रे, राजेंद्र लखोटे, विजय शिरोडकर,
किशोर हेगडे, आशुतोष शुक्ला,
लाजेश कोरगावकर, मनोज निकम, प्रतीक गायकर, सुनील लाड, योगेश माळी, संदीप गिम्हवणेकर,
n सदस्य – राजेश भगत, नितीन कदम, यशवंत दाढे, योगीराज पवार, अतुल पेडणेकर, शेखर जाधव, राजा कुट्टी, विनोद वाघे, महेश मोरे, अतुल गायकवाड (लातूर), रोहिदास काsंडबर (पुणे), वैभव इंदुरकर, ब्रीजराज सिंग भदोरिया (पुणे).
n कार्यालय प्रमुख – मल्हारी भटाटे, अभिजित भोसले, विजय आव्हाड (सहकार्यालयीन प्रमुख)
रेल कामगार सेना महिला आघाडी कार्यकारिणी पुढीलप्रमाणे –
कार्याध्यक्षा – संगीता सोनावणे, सहकार्याध्यक्षा – सुषमा गुजर, सरचिटणीस – सोनाक्षी मोरे, चिटणीस – मंजुषा माटे, खजिनदार – पौर्णिमा कदम, सहखजिनदार – मृदुला साळवी, उपाध्यक्षा – इरफाना पिरजादे, संगीता सोनार, प्रभा गुप्ता, नीलू पडळकर, सदस्य – मनीषा गावंड, शिल्पा म्हात्रे, सुरेखा गायकवाड, अनघा वाघमारे, कोमल थोरावडे, सुरभी मांढरे, आरती पवार, भाग्यश्री हळदणकर धुरे, निशा भालेराव.
























































