ट्रॅकवर पाणी साचल्याने वडाळा ते मानखुर्द रेल्वे सेवा थांबवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

मुंबईत सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे कुर्ला येथे ट्रॅकवर पाणी साचल्याने वडाळा ते मानखुर्द रेल्वे सेवा थांबविण्यात आली आहे. सेंट्रल रेल्वेने ट्विटरवरून ही अधिकृत माहिती दिली आहे.  त्यामुळे आता हार्बर मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.