Lok Sabha Election 2024 : काँग्रेसकडून 3री यादी प्रसिद्ध, महाराष्ट्रातील 7 जागांवरील उमेदवार जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभा निवडणुकीत भाजपला मात देण्यासाठी काँग्रेसने आज तिसरी उमेदवार यादी जाहीर केली. या मध्ये महाराष्ट्रातील सात जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले.  नंदुरबार, अमरावती, नांदेड, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर या सात जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले.

काँग्रेसचे महाराष्ट्रतील तिसऱ्या यादीतील उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत.

कोल्हापूर- छत्रपती शाहू महाराज
पुणे- रवींद्र धंगेकर
नंदुरबार- गोवाल पाडवी
सोलापूर- प्रणिती शिंदे
लातूर- शिवाजी कालगे
नांदेड- वसंत चव्हाण
अमरावती- बळवंत वानखेडे