WPL ला मिळाला नवा विजेता; मुंबईचा पराभव करत दिल्लीने ट्रॉफी उंचावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

WPL 2025 चे विजेतेपदा दिल्लीने पटकावत इतिहास रचला आहे. दिल्लीच्या विजयामुळे WPL ला नवा विजेता मिळाला. यापूर्वी दोनवेळा दिल्लीने फायनलमध्ये धडक मारली होती. परंतु दोन्ही वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. अखेर शनिवारी (15 मार्च 2025) झालेल्या मुंबईविरुद्धच्या फायनलमध्ये अटीतटीच्या लढतीत दिल्लीने मारिजान कापच्या 26 चेंडू 40 धावा आणि निकी प्रसादच्या धमाकेदार फलंदाजीमुळे विजयश्री खेचून आणला.