
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या मातोश्री वासंती ओक यांचे 21 मे रोजी रात्री निधन झाले.
न्यायमूर्ती अभय ओक यांच्या मातोश्रींचे अंत्यदर्शन गुरूवारी 22 मे सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये, 501, बी 4, विकास कॉम्प्लेक्स, कॅसल मिल नाका, ठाणे 400601 याठिकाणी होणार आहे.
Mother of Justice Abhay S Oka, Judge of the Supreme Court, passes away.
Cremation today at Thane.
Justice Oka is due to retire on May 24. Tomorrow is his last working day in SC. pic.twitter.com/TmrgG6T0nF
— Live Law (@LiveLawIndia) May 22, 2025
सविस्तर बातमी लवकरच..