Photo – छाया कदमनंतर ही मराठमोळी अभिनेत्री अवतरली कान्सच्या रेडकार्पेटवर

कान्स चित्रपट महोत्सव सुरू झाल्यापासून तिथे गेलेल्या अभिनेत्रीच्या लूक्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेने देखील या मोहोत्सवाला हजेरी लावली आहे.