लापता लेडिज चित्रपटात झळकलेली अभिनेत्री नितांशी गोयल ही सध्या कान्समध्ये आहे. आज तिने तिसऱ्या दिवसाच्या लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यात नितांशीने एक शॉर्ट कॉर्सेट ड्रेस घातला आहे. त्यात ती अगदी बार्बी डॉल दिसत आहे.