सुमती पाताडे यांचे निधन

सुमती पाताडे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. शिवसेनेच्या मलबार हिल विधानसभाप्रमुख माजी नगरसेविका अरुंधती दुधवडकर यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांचा दशक्रिया विधी रविवार, 25 मे रोजी शिवाजी पार्क येथे होणार आहे. तसेच बारावे आणि तेराव्याचे कार्य मंगळवार, 27 मे रोजी ताडदेव येथील दादरकर कंपाऊंड येथे होणार आहे.