सुनीता शिरोडकर यांचे निधन

सुनीता मनोहर शिरोडकर यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. दैनिक ‘सामना’चे मुद्रितशोधक सचिन शिरोडकर यांच्या त्या मातोश्री होत. सुनीता शिरोडकर यांचे दहावे सोमवारी शिवाजी पार्क येथे, तर उत्तरकार्य गुरुवारी उलवे येथील राहत्या घरी होईल.