सौदी अरबमध्ये सापडले 8 हजार वर्षे जुने मंदिर

सौदी अरबमध्ये 8 हजार वर्षे जुने मंदिर सापडले आहे. हे मंदिर नियोलिथिक काळातील असल्याचे सांगितले जात आहे. मंदिराशिवाय, 2807 थडगीसुद्धा मिळाली आहेत. सौदी सरकारने या थडग्यांना सहा विभागात विभागले आहे. सौदी अरबचा हा भाग पाचव्या आणि सहाव्या शतकात किंदाह साम्राज्याची राजधानी राहिलेली आहे.