
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान हिंदुस्थानची तीन राफेल पाडल्याचा पाकिस्तानचा दावा फ्रान्सच्या दसाँ कंपनीचे सीईओ एरिक ट्रपियर यांनी फेटाळला आहे. ‘‘हिंदुस्थानच्या ताफ्यातील एक राफेल विमान पडले हे खरे आहे. मात्र ते तांत्रिक बिघाडामुळे पडले. पाकिस्तानने ते पाडले नाही,’’ असे ते म्हणाले.