मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी तहव्वूर राणा याची न्यायालयीन कोठडी 13 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेने राणाविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. 13 ऑगस्ट रोजी या आरोपपत्रावर सुनावणी होणार आहे.