
गुरुग्राम येथे प्रसिद्ध हरियाणवी गायक आणि रॅपर राहुल फाजिलपुरीया यांच्यावर प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला प्रमाणे गोळीबार करण्यात आला. मात्र, या हल्ल्यातून फाजिलपुरिया थोडक्यात वाचले. याप्रकरणी कोणतीही तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आलेली नाही. 3 महिन्यांपूर्वीच त्यांची सुरक्षा काढली होती.