Photo – नांदेड जिल्ह्यातील 27 महसूल मंडळात अतिवृष्टी

नांदेड जिल्ह्याला हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केल्यानंतर शुक्रवारी (14 ऑगस्ट 2025) सायंकाळी व शनिवारी (16 ऑगस्ट 2026) दिवसभर जिल्ह्याच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला आहे. जिल्ह्यातील 27 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.