Video – वोट चोर, गद्दी छोड! संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत पोहोचले तेव्हा विरोधकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी वोट चोर, गद्दी छोड! अशी घोषणाबाजी करण्यात आली. सौ -लोकसभा टीव्ही