जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत जाणाऱ्या महसुलात साडेसहा टक्क्यांची वाढ झाली असून तब्बल 1.86 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. जीएसटी वसुलीत वेगाने वाढ होत आहे.