नवनाथ बन यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी संजय राऊत यांची माफी मागण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करावे असे आव्हान युवासेना कार्यकारणी सदस्य प्रियांका जोशी यांनी दिले आहे. तसेच विधीमंडळात ज्यांनी पत्ते पिसले त्यांना पत्रकार परिषद घ्यायला सांगा असेही प्रियांका जोशी म्हणाल्या.