
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मानखुर्द शिवाजीनगर आणि चांदिवली विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
मानखुर्द–शिवाजीनगर विधानसभेतील पदाधिकारी
विभाग युवा अधिकारी – अरुण जगताप, उपविभाग युवा अधिकारी – इरफान खान (शाखा प्र. 134, 136), कुशाल रावल (शाखा प्र. 137, 138), प्रकाश वाघमारे (शाखा प्र. 142, 141), कामेश उलिद्रा (शाखा प्र.135, 142), विवेक सकट (शाखा प्र. 139, 140) विधानसभा समन्वयक – गौरव पवार (शाखा प्र. 135, 141, 142), सनी कांबळे (शाखा प्र.139, 140), निखिल उस्तुरे (शाखा प्र. 134, 136), रोहन शिर्पे (शाखा प्र. 137, 138), विधानसभा चिटणीस – आमिन अख्तार (शाखा प्र.134, 136), सुजल वायकर (शाखा प्र. 137, 138), महेश खुराडे (शाखा प्र. 139, 140), प्रसाद सुर्वे (शाखा प्र. 135, 141, 142) उपविधानसभा समन्वयक – प्रथमेश बोऱहाडे, तेजस खोपडे, मयूर शेळकs, ऋतिक थोरात, राहुल तांबे, उपविधानसभा चिटणीस – हार्दिक कोळेकर, रोहित पाणवलकर, रितिक उस्तुरे, अतुल सुपेकर, अजित पाटील, शाखा युवा अधिकारी – इरफान शहा (शाखा प्र. 134), शाखा युवा अधिकारी – फिरोज सिद्धिकी (शाखा प्र. 135) शाखा समन्वयक – प्रणव पवार (शाखा प्र. 135), शाखा युवा अधिकारी – सय्यद आलम (शाखा प्र. 136), शाखा समन्वयक – रिझवान शेख (शाखा प्र. 136), शाखा युवा अधिकारी – मंगेश चव्हाण (शाखा प्र. 137) शाखा समन्वयक – प्रताप कांबळे (शाखा प्र. 137), शाखा युवा अधिकारी – आकाश गाडे (शाखा प्र. 138), शाखा समन्वयक – ललित जगताप (शाखा प्र. 138), शाखा युवा अधिकारी – सचिन भिसे (शाखा प्र. 139) शाखा समन्वयक – रोहित पाटील (शाखा प्र. 139) उपशाखा युवा अधिकारी – सिद्धार्थ केदारे (शाखा प्र. 139), बरकत अन्सारी (शाखा प्र. 139), शाखा युवा अधिकारी – मनीष हरिजन (शाखा प्र. 140), शाखा समन्वयक – आदित्य उडमळे (शाखा प्र. 140), उपशाखा युवा अधिकारी – सिद्धेश भवर (शाखा प्र. 140), सलिम नदाख (शाखा प्र. 140), अजय चित्रवाड (शाखा प्र. 140), शाखा युवा अधिकारी – प्रथमेश कदम (शाखा प्र. 141), शाखा समन्वयक – अभिमन्यू डोंगरे (शाखा प्र. 141), उपशाखा युवा अधिकारी – श्रेयस साठे (शाखा प्र. 141), अभिमान कांबळे (शाखा प्र. 141), सिद्धेश पाटकर (शाखा प्र. 141) शाखा युवा अधिकारी – अरविंद देसाई (शाखा प्र. 142), शाखा समन्वयक – राहुल घाडगे (शाखा प्र. 142).
चांदिवली विधानसभेतील पदाधिकारी
विभाग युवा अधिकारी – मनोज (बालाजी) सांगळे, उपविभाग युवा अधिकारी – भुनेश आखाडे (शाखा प्र. 156, 157, 158), दीपक भरडे (शाखा प्र. 159, 160, 161), साहिल कळमकर (शाखा प्र. 162, 166), जिगर जैन (शाखा प्र. 163, 164), विधानसभा समन्वयक – प्रसन्ना शितोळे (शाखा प्र. 156, 157, 158), निशांत गाढवे (शाखा प्र. 159, 160, 161), शुभम कांबळे (शाखा प्र. 162, 163, 164), विधानसभा चिटणीस – जेकब दासन (शाखा प्र. 156, 157, 158), सर्वेश जामसांडेकर (शाखा प्र. 159, 160, 161), मयूर परब (शाखा प्र. 162, 166), मेल्वीन डिसोझा (शाखा प्र. 163, 164), उपविधानसभा समन्वयक – गोविंद खरटमोल, मुपुंदा निकम, वसीम खान, तुषार वाघ, हर्ष खळे, तुषार जगताप, शाखा युवा अधिकारी – सूरज जिकमडे (शाखा प्र. 156), बाळू चोपडे (शाखा प्र. 157), प्रदीप इचले (शाखा प्र. 158), परेश पाटील (शाखा प्र. 159), कृणाल परब (शाखा प्र. 160), केतन जाधव (शाखा प्र. 161), दर्शन पाटील (शाखा प्र. 162), तनिष्क पालव (शाखा प्र. 163), शुभम आरेकर (शाखा प्र. 164), शाखा समन्वयक – अनिल कांबळे (शाखा प्र. 156), प्रशांत निकम (शाखा प्र. 157), गौरव पाटील (शाखा प्र. 158), नीलेश बारे (शाखा प्र. 159), सिद्धेश चव्हाण (शाखा प्र. 160), साहिल मांडवकर (शाखा प्र. 162), हर्ष कुबल (शाखा प्र. 163), तुषार यादव (शाखा प्र. 164).