भिवंडी लोकसभेतील युवासेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भिवंडी लोकसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

कल्याण पश्चिम, मुरबाड विधानसभा –

जिल्हा चिटणीस : नितीन सुरोशी. जिल्हा समन्वयक : किरण शेलवले. जिल्हा सहचिटणीस योगेश भोईर. उपजिल्हा युवा अधिकारी : राजू डोहळे. मुरबाड विधानसभा विधानसभा युवा अधिकारी : दिनेश खापरे. विधानसभा सचिव : महेश सासे. विधानसभा समन्वयक प्रतिक घोलप. उपविधानसभा युवा अधिकारी : जगन धानके. मुरबाड तालुका तालुका युवा अधिकारी : राहुल शिंदे. तालुका सचिव निलेश ढमके. तालुका समन्वयक साई दळवी. तालुका चिटणीस : समीर मोहपे. उपतालुका युवा अधिकारी : खंडू शिंगोले, चंद्रकांत भोईर, मनीष शिंदे, विकास सोमणे. उपतालुका समन्वयक सुजित हरड. कल्याण ग्रामीण उपजिल्हा युवा अधिकारी भानुदास घरत. तालुका चिटणीस साई कांबेरे. सोशल मीडिया समन्वयक सर्वेश पवार. तालुका समन्वयक आदेश रोहने. तालुका सहचिटणीस भावेश जाधव. उपतालुका युवा अधिकारी आत्माराम भोईर, जतिन गायकर, सचिन शिसवे, सिमन समीर मुल्ला. विभाग युवा अधिकारी : कपिल गायकर, संदेश चव्हाण, विशाल जाधव. कल्याण शहर उपशहर युवा अधिकारी : प्रथमेश लगड, अमित तरे. शहर समन्वयक दुर्गेश पवार. शहापूर विधानसभा विधानसभा युवा अधिकारी : महेश दिनकर. तालुका युवा अधिकारी: अतुल भालके. जिल्हा चिटणीस : योगेश लुटे. जिल्हा समन्वयक : ऋषिकेश सांगळे. उपजिल्हा युवा अधिकारी: विकी संभाजी चंदे. विधानसभा चिटणीस गणेश चौधरी. तालुका चिटणीस : सुनील घोडविंदे. तालुका सहचिटणीस : सेवक कुडव. तालुका समन्वयक : निलेश निचिते. तालुका सहसमन्वयक : जितेश ठाकरे. शहर युवा अधिकारी हर्षद राऊत, विजय सोष्टे, अर्जुन सदगीर. उपतालुका युवा अधिकारी: जितेंद्र दवणे, हर्षल भोईर, सचिन महाले, सागर बागुल, हरी शेलवले, नितीन तारमाळे, बाळा भोसले, प्रशांत विशे, गणेश विशे, विशाल सासे. उपशहर युवा अधिकारी : धनंजय ठाकूर, प्रणीत चंदे, सनी चंदे, ज्ञानेश्वर भाकरे.

भिवंडी तालुका व शहर –

जिल्हा समन्वयक : विकास पाटील, जय पाटील. जिल्हा सचिव : नितीन पाटील. उपजिल्हा समन्वयक : अमोल तारे. उपजिल्हा सचिव : मुकेश पाटील. उपजिल्हा युवा अधिकारी: सचिन पाटील, नंदेश खारीक, जयेश जोशी. विधानसभा युवा अधिकारी: अजिंक्य पाटील. तालुका युवा अधिकारी : संभाजी पाटील. तालुका चिटणीस : किरण थळे, पंकज चौधरी. विधानसभा चिटणीस : गणेश म्हात्रे. उपविधानसभा चिटणीस : दयानंद घरत. उपतालुका चिटणीस : दिनेश म्हात्रे. विधानसभा समन्वयक : सुनील केने, ओमकार राखाडे, भावेश ठाकरे. तालुका समन्वयक : स्वप्नील ठाकरे, प्रशांत पाटील. उपविधानसभा समन्वयक दिनेश पाटील. उपविधानसभा युवा अधिकारी : रमेश पालवी. महानगरप्रमुख : मोहन पठाडे. उपजिल्हा युवा अधिकारी : नयन पाटील. विधानसभा युवा अधिकारी : प्रतिक चांगलानी, निखिल काळे. शहर चिटणीस शुभम शिंदे. सोशल मीडिया समन्वयक : सूरज पाटील. उपतालुका युवा अधिकारी: उमेश चोरघे, राहुल कोठे, मयूर वारघडे, योगेश पाटील, रेकांत बागल, योगेश दळवी, गिरीश नाईक, योगेश पाटील, तुषार पाटील, दीपेश भोईर, पप्पू रंधावी, महेश कुंभार, सचिन माळी, सुभाष चंदे, स्वप्नील पाटील, कुलदीप पाटील, निलेश जाधव, मंगेश मुकादम, हितेश पाटील, प्रशांत पाटील यांच्या नियुक्त्या जाहीर केल्याची माहिती युवासेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.