दीपक सावंत यांचे निधन 

दीपक सावंत यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. शिवसेनेच्या माहिम विधानसभा समन्वयक माधवी सावंत यांचे ते पती होते. दिपक सावंत यांचा दशक्रिया विधी 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमी, दादर येथे होईल तर बाराव्याचा कार्यक्रम प्रभादेवी येथील राहत्या घरी होईल.