
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार बेस्ट कामगार सेना कार्यकारिणी समिती 2025 ते 2028 करिता पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.
वाहतूक विभाग उपाध्यक्षपदी – रवि वारीसे, प्रशांत कोंडे, महादेव बंडगर, दिलीप पोळेकर, संतोष शिंदे, नंदू भोसले, संजय धोंडीराम पोटे, अनिल गावडे, अशोक राजगुरू, विनायक कातुर्डेकर, विनायक तारी. अभियांत्रिकी विभाग उपाध्यक्षपदी – महेश श्रीधर सारंग, अशोक जाधव, विकास कोचरेकर, अजय नारकर, आप्पा बागवे, संतोष कोकणे, दिनेश नारायण सावंत, दिनेश प्रभु. विद्युत पुरवठा विभाग उपाध्यक्षपदी – संतोष पेडणेकर, गिरिजाशंकर उपाध्याय, एकनाथ सणस, प्रवीण ढवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वाहतूक विभाग विभागीय चिटणीसपदी – कुलाबा – कृष्णा जनार्दन शिर्पे, गंगाराम दत्तात्रय दोंड. वडाळा – इंदकांत वि. हातणकर, मनीष म. माहीमकर, पोयसर – प्रशांत जाडकर, संजय सरगर, रामदास राणे, मंगेश मदने, अनिल पुरळकर, रवि सावर्डेकर, सुहास पार्ले, सांताक्रुझ – शाम पोखरकर, राजेश गुरव, शमसुद्दीन शेख. मध्य मुंबई – जितेंद पवार, वरळी – संदेश काकडे, आनंद केळशिकर, प्रवीण शिंदे. घाटकोपर – योगेश सिनलकर.
कुर्ला– , शिवाजीनगर – बिरा दादा सोलकर, बॅकबे – चंदकांत गुंजाळ दिंडोशी – संतोष दळवी, आणिक – संजय माळी, अनंत सोडये मुलुंड – , मजास – अमेय म्हांदे, समीर गावडे मालवणी – रावसाहेब श्रीरंग मोटे, शैलेश रवींद शेलटकर
अभियांत्रिकी विभाग ः कुलाबा – नीलेश पडवळ, शिवाजी नगर – सुनील भागोजी शिंदे, दिंडोशी – नीलेश सुतार, मजास – विनोद गुरव, दादर कार्यशाळा – संजय बांदरे, भूपेश गावंड, दिगंबर पवार, दिनकर पाटील, रूपेश पाडावे, भाऊसाहेब कापडी.
विद्युत पुरवठा विभाग ः प्रभादेवी – सुनील श्रीपती भारती, मार्गप्रकाश (दे) दादर – अनिल बाळकृष्ण तांबे, वडाळा आगार – प्रवीण वागराळकर कसारा – , कुलाबा इलेक्ट्रि हाऊस – प्रमोद सुर्वे, विशाल सोनावणे कुलाबा ऑफशोअर –प्रवीण उत्तमराव शिंदे
पाठकवाडी – संतोष कांबळे Anik O & M (NE) Repairs – , Sion Mahim Chowkey Erection (North) – राजेंद पंढरीनाथ तरे यांची नियुक्ती झाली आहे.
वाहतूक विभाग चिटणीस – शहर विभाग – सुधीर विठ्ठल खांडगे, योगेश अनंत देवरूखकर पश्चिम उपनगरे – योगेश सोमणे पूर्व उपनगरे – अमोल माने, श्रीपती पोवार. विद्युत पुरवठा विभाग – योगेश गोसावी, गणेश विश्वास बसवंत. अभियांत्रिकी विभाग – चिटणीस – पूर्व विभाग – विनायक उपाध्ये.
आगार सचिव ः अभियांत्रिकी विभाग – सूर्यकांत हसबे (कुलाबा), रूपेश वि. महाडेश्वर (बॅकबे), संतोष शिंदे (सेंट्रल), मनोज स. सिंह (वरळी), राजेश गोरे (दादर कार्यशाळा), बी.एम. देवरे (धारावी), सुमित सालियन (काळा किल्ला), शांताराम बोडके (कुर्ला), संदीप पांडुरंग सानप (आणिक), प्रमोद शिंदे (देवनार), सूर्यकांत कृष्णा चाळके (शिवाजीनगर), विजय ह. सिंह (घाटकोपर), वैभव पां. भिसे (विक्रोळी), विनेश कोल्हे (मुलुंड), प्रमोद दि. नवार (वांद्रे), प्रशांत ग. पिळणकर (सांताक्रूझ), केशव मेस्त्राr (ओशिवरा), विश्वजीत घाणेकर (गोरेगाव), उदय सहदेव राणे (मालाड), रवींद म्हस्के (मालवणी), प्रमोद शा. न्यायनित (मागाठाणे), किशोर वि. शिंदे (दिंडोशी), राहुल वसंत डोंगरे (मरोळ), प्रणय दळवी (मजास), रुक्मानंद तारकर (पोयसर), मोहन दत्तू सोनवणे (गोराई)
चौकी सचिव – विद्युत पुरवठा विभाग
प्रभादेवी (वरळी – ओअॅण्ड एम/डब्ल्यू) – संतोष बोडके, मार्गप्रकाश (दे) – दादर – संतोष सर्जेराव साळुंखे, वडाळा आगार – अभिजीत देसाई, शिवडी (मार्गप्रकाश बांधणी विभाग) – संदीप वसंत रहाटे, कसारा – राजेश गंगाराम खाटके, कुलाबा इलेक्ट्रिक हाऊस – संजय बाबर, कुलाबा ऑफशोअर – सचिन रघुनाथ भोईटे, मेहता चौकी (उभारणी दक्षिण) – अब्दुल्ला हुसेन अलम शेख, पाठकवाडी – मिलिंद हळदणकर, ताडदेव चौकी – संतोष गायकवाड, मुंबई सेंट्रल – ग्राहक सेवा (ई विभाग) – दिलीप खेडेकर, महेश्वरी उद्यान चौकी – प्रवर्तन आणि परिरक्षण (उ.पु.) विभाग – शैलेश दु. सिंह, मोनोरेल चौकी – प्रवर्तन आणि परिरक्षण (उ.पु.) विभाग – चंदकांत गो. पवार, सायन चौकी – उभारणी (उत्तर) – , धारावी आगार – प्रवर्तन आणि परिरक्षण (उ.प.) विभाग – प्रकाश वि. जाधव.























































