
गीझरमुळे विजेचे बिल खूप जास्त येते. ते कमी करण्यासाठी स्मार्ट गीझर आणि स्मार्ट रूम हीटर वापरू शकतो. त्याचे नियंत्रण मोबाईलमधूनही आपण करू शकतो. यामुळे विजेचा वापर कमी होऊ शकतो.
थर्मोस्टॅट कंट्रोल तंत्रज्ञान असलेले गीझर घेणे फायदेशीर ठरू शकते. गीझरचे तापमान 50 ते 55 अंश सेल्सिअसपर्यंत असायला हवे.
nनवीन गीझर खरेदी करताना ते बीईई स्टार रेटिंग पाहूनच घ्या. फाईव्ह स्टार असलेले उपकरण विकत घेण्यावर भर द्या. विजेचा वापर नियंत्रित ठेवण्यासाठी स्मार्ट प्लग उपयोगी ठरतात.

























































