
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये खालील पदाधिकाऱ्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
विभाग क्र. 3 – प्रभाग क्र. 74 – संदीप मोरे, मंदार मोरे, विभाग क्र. 4/5 – प्रभाग क्र. 95 – शेखर वायंगणकर, विभाग क्र. 6 – प्रभाग क्र. 169 – कमलाकर नाईक, प्रभाग क्र. 170 – सोनाली म्हात्रे, विभाग क्र. 7 – प्रभाग क्र. 109 – संगीता गोसावी, विभाग क्र. 8 – प्रभाग क्र. 131 – नीता शितोळे, प्रभाग क्र. 142 – रोहिदास ढेरंगे, विभाग क्र. 9 – प्रभाग क्र. 143 – सदाशिव बालगुडे, विराग पावसकर, प्रभाग क्र. 150 – विकी मोरे, प्रभाग क्र. 155 – निखिल भोईटे, प्रभाग क्र. 146 – आनंद इंगळे, प्रभाग क्र. 147 – विजय नागावकर, विभाग क्र. 10 – प्रभाग क्र. 183 – रोहित खैरे, गणेश खाडे, प्रभाग क्र. 186 – गणेश सोनवणे, चेतन सूर्यवंशी, माधुरी गायकवाड, प्रभाग क्र. 185 – कमलेश वारीया, विभाग क्र. 11 – प्रभाग क्र. 193 – बाबू कोळी, प्रभाग क्र. 197 – परशुराम (छोटू) देसाई, प्रभाग क्र. 202 – विजय इंदुलकर, प्रभाग क्र.207 – रोहित देशमुख, प्रभाग क्र. 208 – मंगेश बनसोड, प्रभाग क्र. 203 – दिव्या बडवे, विभाग क्र. 12 – प्रभाग क्र. 218 – नयना देहेरकर, आरती लोणकर, प्रभाग क्र. 225 – प्रवीण कोलाबकर.
वसई–विरार महापालिकेतीलही पदाधिकाऱयांची हकालपट्टी
वसई-विरार शहर महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने हरिश्चंद्र गोविंद पाटील, दिलीप गोपाळ कुवेसकर, विश्वास भास्कर किणी, वैभव विद्याधर चेंडेकर, श्रीकांत गोपाळ महाकाळ, शैलेंद्र श्रीकांत गोळवणकर, अॅड. कल्याणी किरण पाटील, हेमलता भगत यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.



























































